{
  "village_code": "273100020378500000",
  "village_name": "शेंदूरजणे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "चूक दुरुस्ती पत्र",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:42:30Z",
  "surveys": [
    "901/अ/1/26",
    "901/अ/1/39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : चूक दुरुस्ती पत्र\nलिहून देणार : अनिल वसंतराव माने\nलिहून घेणार : तुप्ती अभिराज पाटोळे मौजे शेंदूरजणे ता.वाई येथील गट क्र.901/अ/1/26 व 901/अ/1/39 यांनी प्रत्येकी क्षेत्र 1.5675 आर चौमी या जमिनीचे दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्र.1801/2025 दि.22/04/2025 नुसार खरेदीखत केलेले आहे.सदर मिळकतीचे सूची क्र.2 चे रेकॉर्ड सदरी लिहून घेणार तृप्ती अभिराज पाटोले असे आडनाव चुकीचे टंकलिखित करण्यात आले आहे,तरी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील चूक दुरुस्तीपत्र क्र.4184/2026 दि.19/10/2026 नुसार लिहून घेणार यांचे दुरुस्त नाव तृप्ती अभिराज पाटोळे असे करण्यात आले आहे.याप्रमाणे 7/12 सदरी नोंद करण्यात आली.",
  "talathi": "आसिफ रहिम शेख"
}
