{
  "village_code": "273100020378520000",
  "village_name": "खानापूर",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:47:22Z",
  "surveys": [
    "374"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026मे. जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख सातारा यांचेकडील सी आर 192 अन्वये मौजे खानापूर ता. वाई येथील गट नं. 374 ची जमीन कृष्णा धोम कालव्यासाठी संपादित झाली होती. त्याची संयुक्त मोजणीनुसार व कालव्यासाठी सदर जमिनीची जरुरी नसल्यामुळे ही जमीन भूसंपादित क्षेत्रातून वगळण्यात आली आहे असा आदेश मा. विशेष भूमी संपादन अधिकारी नं 5 कृष्णा धोम प्रकल्प वाई यांचे कडील पत्र नंबर LAQ/SR/9/72 दिनांक 19/8/1974 तसेच सातारा सिंचन मंडळ, सातारा धोम पाटबांधारे उपविभाग क्र 1 , वाई यांचेकडील पत्र क्र. धोपाउविक्र. 1 वाई /प्रशा/ 893 / 2025 पाहून मौजे खानापूर येथील 374 या गटावर मुळ खातेदार श्री शंकर नारायण जाधव याचे नाव कब्जेदार सदरी समाविष्ट केले.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बोडके महेश विठ्ठल"
}
