{
  "village_code": "273100020378540000",
  "village_name": "कवठे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:44:34Z",
  "surveys": [
    "457",
    "472",
    "474"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nवसुली व विक्री अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा शाखा वाई यांचेकडील पत्र जा.क्र. वसुली/स्थावर जप्ती आदेश/153 दि. 24/09/2026 व वसुली प्रमाणपत्र क्रमांक. 82/2026 दि. 30/07/2026 नुसार सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा, शाखा वाई चे कर्जदार मंगेश सहदेव मोरे व सहकर्जदार कमल सहदेव मोरे, राजेश सहदेव मोरे, सुशिला नंदकुमार भोसले यांचे मौजे कवठे ता. वाई जि. सातारा येथील गट नं. 457, 472, 474 मधील त्यांचे हिश्यास र. रु. 1243658/- चा जप्ती आदेश बोजा 7/12 चे इतर अधिकारात दाखल करणेत आला असे. सदरची नोंद वरील नमूद जप्ती आदेशाने केली असे. जप्ती आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश शेषराव गायकवाड"
}
