{
  "village_code": "273100020378540000",
  "village_name": "कवठे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:44:34Z",
  "surveys": [
    "1074",
    "1077",
    "1141",
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : भैरवनाथ विकास सेवा सोसायटी लि. कवठे,\nलिहून देणार : सुनंदा सत्यवान डेरे रा. कवठे यांनी भैरवनाथ विकास सेवा सोसायटी लि. कवठे यांचेकडून रक्कम रुपये 500000/- चा तारण बोजा घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1077, 1141, 225, 1074 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक भैरवनाथ विकास सेवा सोसायटी लि. कवठे यांचेकडील पत्र दि. 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश शेषराव गायकवाड"
}
