{
  "village_code": "273100020378620000",
  "village_name": "दहयाट",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1831,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:55:25Z",
  "surveys": [
    "42/10",
    "42/11",
    "42/6",
    "42/7",
    "42/8",
    "53/7/1",
    "62/17",
    "64/2",
    "64/3",
    "64/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nउपविभागीय अधिकारी वाई यांचेकडील परिपत्रक आरटीएस /कावि/191/2025 दिनांक 12/03/2025 चे परिपत्रकानुसार नोंद मा. उपविभागीय अधिकारी वाई यांनी नमूद परिपत्रकानुसार ज्या नोदीनुसार एकुमॅ चे नाव नमूद करण्यात आले आहे त्या नोंदीतील सर्व वारसांची नावे 7/12 च्या भोगवटदार सदरी नमूद करण्यात यावी व एकुमॅ हा शेरा कमी करावा असे आदेशित केले आहे गट नंबर/सर्व्हे नंबर 42/10, 42/7, 42/8, 42/6, 62/17, 64/2, 64/3, 64/4, 42/11, 53/7/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 941 दि.15/02/1990 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली दिपक शंकर धनावडे ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1) बबाबाई शंकर धनावडे 2) दिपक शंकर धनावडे 3) संगीता बाळू वाडकर 4) सुनीता शंकर धनावडे 5) सुरेखा शंकर धनावडे 6) आरती शंकर धनावडे",
  "talathi": "संजय बाळू जाधव"
}
