{
  "village_code": "273100020378680000",
  "village_name": "आकोशी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2308,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:39:33Z",
  "surveys": [
    "109/1",
    "109/9",
    "110/1",
    "110/2",
    "114/10",
    "114/8",
    "114/9",
    "27/2",
    "27/3",
    "27/4",
    "28/12",
    "28/13",
    "29/11",
    "29/12",
    "29/3",
    "30/2",
    "30/4",
    "30/7",
    "31/4",
    "34/10",
    "34/11",
    "34/19",
    "41/5",
    "43/11",
    "44/4ब",
    "45/3",
    "49/2",
    "51/10",
    "51/6",
    "51/7",
    "51/8",
    "51/9",
    "52/2",
    "55/1",
    "55/2",
    "55/7",
    "55/8",
    "55/9",
    "59/10",
    "59/6",
    "59/9",
    "66/3",
    "66/4",
    "77/9",
    "89/1",
    "89/2",
    "89/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रेश्मा उत्तम चोरट यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रंजना उत्तम चोरट ऐवजी रेश्मा उत्तम चोरट असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वाई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.अधि अभि /रा प /एस आर /80/26 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2616928 अन्वये रंजना उत्तम चोरट ऐवजी रेश्मा उत्तम चोरट असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "संतोष सखाराम जगताप"
}
