{
  "village_code": "273100020378760000",
  "village_name": "पसरणी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9421,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:59:05Z",
  "surveys": [
    "1244"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ऍक्सीस फायनान्स लिमीटेड शाखा सातारा\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र शंकर शिर्के रा. पसरणी यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4301-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1244 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र शंकर शिर्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअश्विनी राजेंद्र शिर्के (खाता क्रमांक :- 3301) ,",
  "talathi": "माधुरी शेखर यादव"
}
