{
  "village_code": "273100020378760000",
  "village_name": "पसरणी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:28:52Z",
  "surveys": [
    "548"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमा. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील \" लक्ष्मि-मुक्ती\" मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा ,7/12 उताऱ्यास पुरुषांबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्कांची नोंद होणेबाबत परिपत्रक क्र. एस -14/2161816/पु क्र 458/ल -6मंत्रालय मुंबई दि 15 सप्टेंबर 1992 अनुसार दिलीप नथु मांढरे यांच्या पत्नी सारिका दिलीप मांढरे यांचे नाव मौजे पसरणी येथील गट न 548 या जमिनीस सामायीकात लावणेबाबत दिलीप नथु मांढरे यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र दिलेवरून सदर जमिनीतील त्यांचे हिश्यास सारिका दिलीप मांढरे यांचे नावाची नोंद सहहिस्सेदार अशी केली असे .कागदपत्र दप्तरी दाखल असे",
  "talathi": "माधुरी शेखर यादव"
}
