{
  "village_code": "273100020378860000",
  "village_name": "बावधन",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 17932,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:03:59Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र. आरटीएस/ अपिल/139/2026\nआदेश दिनांक : 03/08/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सो वाई यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये आदेश क्र. आरटीएस/ अपिल/139/2026 संगणक क्र. 166/2026 दिनांक – 03/08/2026 प्राप्त झाला कि मौजे – बावधन ता. वाई येथील फेराफर क्र. 16525 मंजूर करण्यात येत आहे. नोंदणीकृत दस्त क्र. 1259/2023 प्रमाणे नोंद घेण्यात यावी. त्यानुसार मौजे – बावधन येथील गट क्र. 173/2 प्लॉट नं 4 मध्ये नोंदणीकृत दस्त क्र. 1259/2023 दिनांक – प्रमाणे लिहून देणार - त्रिलोक रमेश राठोड यांचे नाव कमी करून लिहून घेणार - गोरखनाथ जगन्नाथ खैरे यांचे नाव 1.4996 आर.चौ.मी क्षेत्रास दाखल करण्यात आले. आदेशाप्रमाणे नोंद घेण्यात आली इतर कोणताही बदल करण्यात आली. आदेश दप्तरी दाखल असे.\n173/2/प्‍लॉट/4",
  "talathi": "साळुंखे एस डी"
}
