{
  "village_code": "273100020378860000",
  "village_name": "बावधन",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 17933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:03:59Z",
  "surveys": [
    "548",
    "549"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : नागेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या बावडा ता. खंडाळा जि. सातारा\nलिहून घेणार : नितीन सुभेदार जगताप व ज्योती नितीन जगताप\nयांनी सर्व्हे क्रमांक : 548 तपशिल : नागेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या बावडा कर्ज रु.2832072/- थकबाकीपोटी कर्जदार ज्योती नितीन जगताप व सहकर्जदार नितीन सुभेदार जगताप यांचे हि.वर जप्ती आदेश - 15370\nसर्व्हे क्रमांक : 549 तपशिल : नागेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या बावडा कर्ज रु.2832072/- थकबाकीपोटी कर्जदार ज्योती नितीन जगताप व सहकर्जदार नितीन सुभेदार जगताप यांचे हि.वर जप्ती आदेश - 15370\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नागेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या बावडा ता. खंडाळा जि. सातारा यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम रद्द नमुना फॉर्म नं. 4 जा. क्र. 229 नागेश्वर वसुली 10/2026 दिनांक -19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साळुंखे एस डी"
}
