{
  "village_code": "273100020378890000",
  "village_name": "व्याजवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2486,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:22:18Z",
  "surveys": [
    "187"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमा. सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था ,वाई, ता: वाई ,जि : सातारा यांचेकडील नमुना व्ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुलीसाठी प्रमाणपत्र (नियम 86 फ ) जा. क्र. /कक्ष अ 1/वसुली दाखला/ 2025 दि. 20/11/2025 आणि वसुली अधिकारी ,सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन लि. सातारा यांचेकडील फॉर्म नं. 3 स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश जा. क्र. 27/49 वसुली 2026 दि. 06/08/2026 प्राप्त झालेवरोन कर्जदार राजेंद्र हणमंत कुदळे यांच्या ग.नं.187 च्या इतर हक्कामध्ये बाळसिद्धनाथ ग्रा. बि. शेती सह. पतसंस्था मर्या. व्याजवाडी-कडेगाव यांचा जप्ती आदेश बोजा र. रु. 3,62,769/- नोंद केला. कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "एन एस माने"
}
