{
  "village_code": "273100020378890000",
  "village_name": "व्याजवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2490,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:22:18Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nवसुली अधिकारी ,महाराष्ट्र शासन,सहकार विभाग ,संलग्न शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चा नियम 107 (10) अनव्ये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जावक क्र. RO/SAI/212/2026-27 दि. 14/10/2026 आणि सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था (परसेवा)महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकरी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अनव्ये वसुली दाखला अर्ज क्र. सह.नि.(प.से.)/101/SAI/2025-26 दि. 20/09/2025 प्राप्त झालेवरोन लवादी थकीत कर्जदार नितीन नामदेव कुदळे यांच्या बाजूस दाखल गट नं. च्या इतर हक्कात शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई , शाखा: पाचवड यांचा वसुलपात्र र.रु 1,81,374/- चा जप्ती आदेश बोजा नोंद केला. कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "एन एस माने"
}
