{
  "village_code": "273100020378890000",
  "village_name": "व्याजवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:22:18Z",
  "surveys": [
    "439"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा: बावधन, ता: वाई जि:सातारा\nलिहून घेणार : सिंधू सुरेश पिसाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 439 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बावधन रू. 5000/- सिंधू सुरेश पिसाळ यांचे हि. - 1411\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाप्रबंधक यांचेकडील पत्र दि. 19/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एन एस माने"
}
