{
  "village_code": "273100020378930000",
  "village_name": "आसले",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:40:39Z",
  "surveys": [
    "294/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : नवलाई ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या , शाखा पाचवड गहाणखत लिहुन देणार : शिवाजी बापुराव वाघ रा. आसले यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 2135-2026 दिनांक 26/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 294/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी बापुराव वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार शोभा शिवाजी वाघ (खाता क्रमांक :- 1406) , कर्जदार अक्षय शिवाजी वाघ (खाता क्रमांक :- 1404) , सहकर्जदार प्रतिक्षा स्वप्नील धुमाळ (खाता क्रमांक :- 1406) ,",
  "talathi": "एन एस माने"
}
