{
  "village_code": "273100020378950000",
  "village_name": "पाचवड",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5412,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:02:27Z",
  "surveys": [
    "850"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : वतन/एसआर-08/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा तहसीलदार सो वाई यांचेकडील आदेश क्रमांक वतन/एसआर-08/2026 दि.14/10/2026 आलेवरून मौजे पाचवड ता वाई\nजि सातारा येथील जमीन स.नं 850 क्षेत्र 0 हे 0.19 आर आकार 1 रु 25 पैसे वरील खातेदार श्री लखमसी रामजी पटेल\nयांचे क्षेत्र 0 हे 0.0425 आर चा भोगवटादार वर्ग 2 नवीन शर्त शेरा आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून भोगवटादार वर्ग 1\nकरण्यात आला.इतर अधिकारात लखमसी रामजी पटेल यांचे हिश्याचे क्षेत्र 0.0425 हे.आर करिता नवीन शर्त कमी करून\nजुनी शर्त केली असा शेरा दाखल केला.आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस. व्ही. अभंग"
}
