{
  "village_code": "273100020378960000",
  "village_name": "उडतरे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:41:29Z",
  "surveys": [
    "598"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक लि., सातारा ,\nलिहून देणार : विक्रम विनायक जगताप , विनायक निवृत्ती जगताप रा.उडतरे ,ता.वाई , जि. सातारा\nयांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1748-2026 दिनांक 02/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 605000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 598 क्षेत्र 1.8744 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रम विनायक जगताप ,विनायक निवृत्ती जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 605000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार : विमल विनायक जगताप , निलम विक्रम जगताप",
  "talathi": "अंकिता सुभाष लोखंडे"
}
