{
  "village_code": "273100020378990000",
  "village_name": "ओझर्डे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10566,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:42:20Z",
  "surveys": [
    "30",
    "303/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र एस 14/216816/प्रक्र 458/ल6 मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक प्रमाणे 7/12 उत्तारात पुरषाबरोबर स्त्रीयांचा मालकी हक्काची नोंद होणेबाबत महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलमाच्या अधीन राहून आपल्या स्वत : च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीचे नावाचा 7/12 च्या उताऱ्यात स्वत: बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेण्यात यावी असा अर्ज श्री चंद्रकांत बजरंग फरांदे रा ओझर्डे यांनी गट नं 30,303/1 मधील क्षेत्रास लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत त्यांची कायदेशीर पत्नी सौ भारती चंद्रकांत फरांदे यांच्या नांवाची सह सहहिस्सेदार म्हणून त्यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र दि 24/6/2026 चे पाहून नोंद करणेत आली.",
  "talathi": "डी.एस.कांबळे"
}
