{
  "village_code": "273100020378990000",
  "village_name": "ओझर्डे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:42:20Z",
  "surveys": [
    "448"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nश्री.शीतल यशवंत पिसाळ यांनी अर्ज दिला की, भक्ती यशवंत पिसाळ हिची जन्म दि 10/7/2005 असून त्या सज्ञान असल्याने जमीन मिळकत स.न./ग.न 448 चे ७/१२ सदरी भक्ती अपाक आई शितल करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी.एस.कांबळे"
}
