{
  "village_code": "273100020378990000",
  "village_name": "ओझर्डे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:42:20Z",
  "surveys": [
    "382"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : अजिंक्य ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादा ओझर्डे\nलिहून घेणार : तुषार मोहन तांगडे रा ओझर्डे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 382 तपशिल : अजिक्य ग्रा वि सहपत यांनी १२ वर्षेचे गहाणखत मोहन यांचा हि वर र रु ३०००००/ - 7380\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुयम निबंधक वाई यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र 3762/26 दि 15/9/26 चा दस्त व दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी.एस.कांबळे"
}
