{
  "village_code": "273100020378990000",
  "village_name": "ओझर्डे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:22:01Z",
  "surveys": [
    "451"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : विशेष वसुली दि हिंदुस्तान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादा वाई\nलिहून घेणार : चंद्रकांत नारायण कदम रा ओझर्डे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 451 तपशिल : विशेष वसुली अधिकारी ठाणे यांनी दि हिंदुस्थान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादा मुंबई शाखा वाई यांच्या थकबाकी कर्जदार संगीता खोपडे यांना जामीनदार चंद्रकांत कदम यांच्या हि जमीन जप्त - 9724\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जा क्र / दि हिंदुस्तान / वि व अ/बी .एन ./वाई 07/005/26 दि 24/7/26 चा बोजा कमी आदेशचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी.एस.कांबळे"
}
