{
  "village_code": "273100020379000000",
  "village_name": "बोपेगांव",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3133,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:05:49Z",
  "surveys": [
    "591"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री पद्मावती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओझर्डे तालुका वाई जिल्हा सातारा शाखा ओझर्डे\nगहाणखत लिहुन देणार : विराज धर्माजी पिसाळ रा. बोपेगांव यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 3937-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 591 क्षेत्र 0.3350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विराज धर्माजी पिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव तुकाराम भांडे"
}
