{
  "village_code": "273100020379030000",
  "village_name": "भुईंज",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:35Z",
  "surveys": [
    "2058",
    "2304/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून घेणार : भुईंज विकास सेवा सोसायटी लि. भुईंज , वाई\nलिहून देणार : संभाजी विठ्ठल कदम रा. भुईंज यांनी भुईंज विकास सेवा सोसायटी लि. भुईंज , वाई\nयांचेकडील तारण खत प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 879, 2051, 2304/3, 2058 वर बोजा दाखल करणेबाबत भुईंज विकास सेवा सोसायटी लि. भुईंज यांचेकडील तारण खत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा सामान्य कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एम ए जाधव"
}
