{
  "village_code": "273100020379030000",
  "village_name": "भुईंज",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:35Z",
  "surveys": [
    "555/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमा. उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन ), सातारा यांचेकडील आदेश क्रमांक पुनर्व /धोम /न शर्त /एस आर -३१/२०२६ comp no 3168984 दि 15/10/2026 आलेवरून अर्जदार प्रताप सदाशिव पोळ,शामराव सदाशिव पोळ, गजराबाई प्रकाश पोळ, श्रीरंग प्रकाश पोळ,विक्रम प्रकाश पोळ,वंदना संजय भोसले ,उषा प्रताप महांगडे ,सिता रामचंद्र पोळ,गणेश रामचंद्र पोळ,उमेश रामचंद्र पोळ व निलेश रामचंद्र पोळरा धोम (पुनर्वसन )पो ओझर्डे ता वाई जि. सातारा यांना पर्यायी जमीन म्हणून मिळालेल्या मौजे भुईंज ता वाई जि.सातारा येथील ग. न. 555/1 क्षेत्र 0.92 हे आर या जमिनीच्या ७/१२ भोगवटादार वर्ग २ ऐवजी १ करणे व इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त व सक्षम प्राधिकारी च्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी पुनर्वसन कायद्या अंतर्गत वाटप जमीन – जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून दहा वर्षा पर्यंत हस्तांतरणास बंदी असा शेरा कमी करावा असा आदेश आलेवरून नोंद दाखल केली",
  "talathi": "एम ए जाधव"
}
