{
  "village_code": "273100020379030000",
  "village_name": "भुईंज",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15315,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:38:06Z",
  "surveys": [
    "741"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा तहसीलदार साहेब वाई यांचेकडील आदेश क्रमांक म.ज .म .अ. क 155/ एस आर /02/2020 संगणक क्रमांक ०००१३/२०२० दि ०८/०१/२०२६ आलेवरून मौजे भुईंज ता. वाई येथील गट नंबर ७४१ मध्ये फेरफार नंबर ३३८६ अन्वये शंकर आबा दगडे यांचे नाव कमी करून संपूर्ण क्षेत्रास उत्तम हिंदुराव धुमाळ यांचे नावाची नोंद करणेत आली .",
  "talathi": "एम ए जाधव"
}
