{
  "village_code": "273100020379030000",
  "village_name": "भुईंज",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:38:06Z",
  "surveys": [
    "2340/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., मुंबई\nलिहून घेणार : महारुद्र नारायण देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2340/अ/2 तपशिल : वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि., मर्यादित मुंबई शाखा पाचवड यांचा जप्ती आदेश रक्कम रुपये ६४५६९५ /- अधिक व्याज खर्च इ.महारुद्र नारायण देशमुख यांच्या हिश्यावर - 14059\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., मुंबई\nयांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक ज्ञानदीप/लवादी /९३/२६-२७ दि १७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एम ए जाधव"
}
