{
  "village_code": "273100020379030000",
  "village_name": "भुईंज",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:38:06Z",
  "surveys": [
    "402"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : माऊली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या .,वेळे ता वाई\nलिहून घेणार : राहुल श्रीपती मंगवडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 402 तपशिल : प्रमाणे राहुल श्रीपती मंगवडे यानी माऊली ग्रमिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या शाखा वेळे ता.वाई,जि.सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14674\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माऊली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या .,वेळे ता वाई\nयांनी सह दुय्यम निंबधक वाई यांचे कडील रिकन्व्हेअन्स दस्त क्रमांक ४०८१/२०२६ दि ९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एम ए जाधव"
}
