{
  "village_code": "273100020379040000",
  "village_name": "देगांव",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:56:00Z",
  "surveys": [
    "1012"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nविलास महादेव जाधव यांनी अर्ज दिलेवरून गट नंबर 1012, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1621 दि. 4/8/1994 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1)जगन्नाथ महादेव जाधव 2)विलास महादेव जाधव 3) गजराबाई प्रकाश भिसे 3)सुलाबाई महादेव अडागळे,अर्ज व फेरफार क्रमांक 1621 आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अजिनाथ महादेव पालवे"
}
