{
  "village_code": "273100020379100000",
  "village_name": "चिंधवली",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5860,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:52:04Z",
  "surveys": [
    "524"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार-नंदकुमार जगन्नाथ इथापे\nमान्यता देणार-अभिषेक नंदकुमार इथापे यांनी लिहून घेणार-कैलास सुरेश इथापे रा.चिंधवली यांना दि 5/10/2026 रोजी गट क्र 524 मधील लिहून देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0.31 आर अशी संपूर्ण मिळकत र.रु 1000000 घेऊन 15 वर्षासाठी मुदत खरेदी दिली असून सह दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक - STR1-8245-2026 दि 5-10-2026 प्रमाणे इतर हक्कात तसा शेरा दाखल केला.",
  "talathi": "एस.आर.माळेकर"
}
