{
  "village_code": "273100020379160000",
  "village_name": "निकमवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 647,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:57:43Z",
  "surveys": [
    "173",
    "203"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा किकली विकास सेवा सोसायटी लि किकली ता. वाई जि. सातारा यांनी श्री हिंदुराव नाना निकम रा. निकमवाडी यांचे गट नं 173,203 तारण घेऊन मुदत वर्ष 15 वर्षे रक्कम रुपये 4,13,000/- शेतकरी निवास कर्ज दिलेने बाजूस दाखल केलेले जमिनीवर रक्कम रुपये 4,13,000/- चा सोसायटीचा ताबे गहाणखत चा बोजा दाखल केला किकली विकास सेवा सोसायटी लि किकली ता. वाई जि. सातारा यांच्याकडील दिनांक: 30/09/2026 रोजीचे पत्र जा. क्र.2026/28 तसेच सह दु.नि.वाई यांचेकडील नोंदणी पुस्तक क्रमांक । चे पुरवणी भाग 5 चे मे. सब रजिस्टर क्र । चे पृष्ठ क्र 189 ते 196 पानावर अ.क्र 21 वर दिनांक :- 30/09/2026 नोंदवलेले ताबे गहाणखत वरुन नोंद घेतली.",
  "talathi": "एन.डी.जाधव"
}
