{
  "village_code": "273100030379290000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2261,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:47:09Z",
  "surveys": [
    "1/10/16",
    "1/10/37",
    "1/10/48",
    "1/10/78",
    "1/10/97"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॉसमॉस को. ऑप. बँक लि.\nगहाणखत लिहुन देणार : वेस्टर्न ॲग्री फुड पार्क प्रा.ली. चोरडिया फुड पार्क आणि प्रॉपर्टीज लिमिटेड प्रदीप चोरडिया रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4380-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/10/16, 1/10/37, 1/10/48, 1/10/78, 1/10/97 क्षेत्र 2.2705 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वेस्टर्न ॲग्री फुड पार्क प्रा.ली. चोरडिया फुड पार्क आणि प्रॉपर्टीज लिमिटेड प्रदीप चोरडिया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nमनिष कालिदास मामील (खाता क्रमांक :- 0) ,\nडायरेक्टर समीर हेमंत कुलकर्णी (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार/मॉरगेजर - सिक्स अल्फा बिजनेस व्हेंचर्स प्रा. लि. (पुर्वीचे नाव - वेस्टर्न ऍग्री फुड पार्क प्रा. लि.) तर्फे अधिकृत प्रतिनिधी डायरेक्टर समीर हेमंत कुलकर्णी (खाता क्रमांक :- 3954) ,\nलिहून देणार/मॉरगेजर - चोरडीया फुड पार्क अँड प्रॉपर्टीज लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी डायरेक्टर समीर हेमंत कुलकर्णी (खाता क्रमांक :- 3954) ,\nलिहून देणार/मॉरगेजर - प्रदीप हुकमीचंद चोरडीया तर्फे कु. मु. समीर हेमंत कुलकर्णी (खाता क्रमांक :- 3954) ,\nकर्जदार - मे. चोरडीया प्रोडक्ट्स तर्फे अधिकृत प्रतिनिधी पार्टनर समीर विरेंद्र गोयल (खाता क्रमांक :- 3954) ,",
  "talathi": "शिर्के स्मिता विजय"
}
