{
  "village_code": "273100030379300000",
  "village_name": "धनगरवाडी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2457,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:31:12Z",
  "surveys": [
    "476/अ/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लि. शाखा दापोडी, चिंचवड जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अब्दुलरौफ़ युनूसखान पठाण ,नसीम अब्दुलरौफ़ पठाण रा. धनगरवाडी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 3999-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2396155.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 476/अ/3 क्षेत्र 0.9950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुलरौफ़ युनूसखान पठाण ,नसीम अब्दुलरौफ़ पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2396155.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार आदिल अब्दुलरौफ पठाण (खाता क्रमांक :- 1964) ,",
  "talathi": "आत्‍माराम नाना गिर्हे"
}
