{
  "village_code": "273100030379310000",
  "village_name": "पिसाळवाडी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1490,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:09Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून देणार दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि शाखा शिरवळ तर्फे प्रतिनिधी लक्ष्मण मारुती मराठे\nगहाणखत लिहुन देणार : योगेश शिवाजी पाटील ,वंदना योगेश पाटील रा. पिसाळवाडी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4022-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश शिवाजी पाटील ,वंदना योगेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविशाल सुदाम कदम, कोमल विशाल कदम, संताजी जयसिंग सोनवणे, राहुल संभाजी कदम, प्रमोद सुरेश रेवडीकर, अजय दत्तात्रय काटकर, गणेश पांडुरंग कुचेकर व सुवर्णा गणेश कुचेकर तर्फे कु मु धारक योगेश शिवाजी पाटील (खाता क्रमांक :- 949) ,",
  "talathi": "आत्‍माराम नाना गिर्हे"
}
