{
  "village_code": "273100030379330000",
  "village_name": "नायगांव",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:32:09Z",
  "surveys": [
    "799"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026\nलिहुन देणार:-\nसंजय पुरूषोत्तम मेहता रा. नायगांव मान्यता देणार - प्रमोद भानुदास गुजर (खाता क्रमांक486) यांचे गट/सर्व्हे क्रमांक799, लागवडीयोग्य क्षेत्र 3.9400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रकाश दत्तू कांबळी , (खाता क्रमांक :-1095)गट/सर्व्हे क्रमांक 799 लागवडीयोग्य क्षेत्र 2.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक खंडाळा जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3008/2018 दिनांक 16/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 26817500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शिर्के स्मिता विजय"
}
