{
  "village_code": "273100030379390000",
  "village_name": "जवळे",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2760,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:30:36Z",
  "surveys": [
    "488"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/फेरचौकशी/एसआर/04/2025\nआदेश दिनांक : 22/06/2026\nमा.तहसिलदार सो.खंडाळा यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/फेरचौकशी/एसआर/04/2025 दिनांक 22/06/2026 अन्वये मौजे जवळे ता.खंडाळा जि.सातारा येथील गट क्र.488 मध्ये मा.दिवाणी न्यायालयाकडील दिवाणी दावा क्र.28/1997 मध्ये दिलेल्या निर्णयाप्रमाणे व मा.उपविभागीय अधिकारी वाई यांचेकडील दिनांक 03/02/2025 रोजीच्या आदेशातील निष्कर्ष पाहता त्यामध्ये सन 1915-16 सालातील अदिकार अभिलेखात पाहता सर्वे नं 154 व 155 सदरी बापू बिन रामा परीट ,आप्पा बिन रामा परीट व राघु बिन रामा परीट यांचा प्रत्येकी 2 आणे 8 पै हिस्सा तर सिदु रामा परीट यांचा 8 आणे हिस्सा नमुद आहे. आदेशाने नोंद केली आदेशाची प्रत आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "एस. एस.घोरपडे"
}
