{
  "village_code": "273100030379400000",
  "village_name": "कवठे",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2171,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:27:06Z",
  "surveys": [
    "237"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : खंडाळा सन्मित्र को. - ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा शिरवळ तर्फे शाखा व्यवस्थापक राजेंद्र अरविंद गायकवाड\nगहाणखत लिहुन देणार : अंजना शिवाजी शिर्के रा. कवठे यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4134-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237 क्षेत्र 0.1750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजना शिवाजी शिर्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - गजानन शिवाजी शिर्के (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "एस. एस.घोरपडे"
}
