{
  "village_code": "273100030379470000",
  "village_name": "भोळी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:12:52Z",
  "surveys": [
    "356",
    "366"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमा. तहसिलदार सो. खंडाळा यांचेकडील आदेश क्रमांक-कुळकायदा/एसआर-21/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 प्राप्त झालेवरून तसेच मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 व नियम 25अ (1) 36 नुसार मौजे भोळी ता. खंडाळा जि. सातारा येथील छाया विश्वास चव्हाण यांचे गट नं 356 मधील क्षेत्र ला.ला. 0.29.50 हे.आर.चौ.मी., व गट नं 366 मधील क्षेत्र ला.ला. 0.53.00 हे.आर.चौ.मी. या क्षेत्राची नविन अविभाज्य शर्त बदलून जुनी शर्त केली असुन 7/12 वरील भोगवटदार वर्ग 2 चे वर्ग 1 करण्यात आले आणि इतर हक्कात मा. तहसिलदार सो. खंडाळा यांचेकडील क्रमांक-कुळकायदा/एसआर-21/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 आदेशवरून जुनी शर्त केली असा शेरा नमूद केले. आदेशावरून नोंद केली आदेशाची प्रत आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "ममता राजू गोपनवार"
}
