{
  "village_code": "273100030379510000",
  "village_name": "शिवाजीनगर",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:46:24Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026\nलिहून देणार : बकाजी पाटील ग्रा. बि.शेती सह पतसंस्था मर्या पारगाव\nलिहून घेणार : विनोद संपत भोसले\nमौजे शिवाजीनगर येथील विनोद संपत भोसले यांनी फेरफार क्रमांक 1614 अन्वये सर्व्हे क्रमांक 20 वर बकाजीराव पाटील ग्रामिण बिगर शेती यह.पतसंस्था मर्या.पारगाव यांचेकडून र.रू.50,000/- गहानखत करुन घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 3917 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धुळा मारूती कराडे"
}
