{
  "village_code": "273100030379520000",
  "village_name": "बावडा",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:36:03Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026लिहुन देणार:- निलेश हरशी देडिया ,मंजुला हरशी देढिया ,शितल निलेश डेडीया\nलिहुन घेणार : मे.पुणे गॅस सिस्टिम्स प्रा.लि.\nलिहुन देणार यांनी गट क्रमांक 167 मधील त्यांच्या हिस्श्याचे संपुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.5584 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2416 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार मे.पुणे गॅस सिस्टिम्स प्रा.लि. यांना सह.दुय्यम निंबधक खंडाळा जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2018 /2026 दिनांक 01/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,70,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.वरीलप्रमाणे कागदपत्रे आर.टी.एस.फायलीस दाखल असे.",
  "talathi": "एस इ हुळहुळे"
}
