{
  "village_code": "273100030379520000",
  "village_name": "बावडा",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4867,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:36:03Z",
  "surveys": [
    "618",
    "681"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुंबई शाखा खंडाळा तर्फे अधिकृत प्रतिनिधी मयुर अनिल जाधव\nगहाणखत लिहुन देणार : पोपट शंकर धापते रा. बावडा यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4095-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 618, 681 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट शंकर धापते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - प्रतिमा नारायण भोसले ( लग्नाअगोदरचे नाव) लग्नानंतरचे नाव - प्रतिमा सुरज धापते (खाता क्रमांक :- 118) ,\nसंमती देणार - वर्षा पोपट धापते (खाता क्रमांक :- 3910) ,\nसहकर्जदार - सुरज पोपट धापते (खाता क्रमांक :- ) ,\nसहकर्जदार - वैभव पोपट धापते (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "एस इ हुळहुळे"
}
