{
  "village_code": "273100030379520000",
  "village_name": "बावडा",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:36:03Z",
  "surveys": [
    "223",
    "225",
    "226",
    "232",
    "234",
    "238",
    "241",
    "246"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा ता.खंडाळा\nलिहुन घेणार :भाऊसो शंकर फडतरे,बापुराव तात्याबा रामगुडे,तुकाराम रामचंद्र रामगुडे,सर्जेराव गेनबा फडतरे,बबन बाबुराव जाधव,रुकाबाई कृष्णा फडतरे,रामचंद्र दगडू बर्गे,बबन दगडू बर्गे\nलिहुन घेणार यांनी बाजूस दाखल गट नंबर मधील बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा ता.खंडाळा यांचेकडील पत्र दि.15/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस इ हुळहुळे"
}
