{
  "village_code": "273100030379520000",
  "village_name": "बावडा",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:36:03Z",
  "surveys": [
    "1823",
    "207",
    "2128",
    "2129",
    "2136",
    "2351",
    "2357",
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा ता.खंडाळा\nलिहून घेणार : बापुराव लक्ष्मण ढमाळ\nलिहून घेणार : बापुराव लक्ष्मण ढमाळ यांनी गट क्रमांक 1823,207,2128,2129,2136,2351,2357,48 मधील बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा ता.खंडाळा यांचेकडून 4364 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा र.रु. 10,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा ता.खंडाळा यांचेकडील पत्र जा. क्र.10/बा. सो/2026/25 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस इ हुळहुळे"
}
