{
  "village_code": "273100030379530000",
  "village_name": "केसुर्डी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2865,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:27:27Z",
  "surveys": [
    "112",
    "122",
    "123",
    "124",
    "125",
    "126",
    "127",
    "128",
    "129",
    "130/1",
    "131",
    "132",
    "133",
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : पुनर्वसन/कावि/345/2026\nआदेश दिनांक : 10/09/2026\nमा.तहसिलदार सो.खंडाळा यांचेकडील पत्र क्र.पुनर्वसन/कावि/345/2026 दिनांक 10/09/2026 अन्वये तसेच मा.उपविभागीय अधिकारी वाई यांचेकडील पत्र क्र.एमआयडीसी/भुसं/कावि-92/26 दिनांक 10/07/2025 प्रमाणे मौजे केसुर्डी ता.खंडाळा जि.सातारा येथील बाजुस दाखल गट नंबर मधील इतर हक्कात नोंद असणारा \"औदोगिक क्षेत्र खंडाळा टप्पा क्र.2 साठी संपातनात \" शेरा पत्रामधील सुचनांच्या अनुषंगाने नमुद क्षेत्रापुरता कमी करण्यात आला आदेशाने नोंद केली आदेशाची प्रत आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "शाम दिनकर इंगोले"
}
