{
  "village_code": "273100030379530000",
  "village_name": "केसुर्डी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2867,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:27:27Z",
  "surveys": [
    "645",
    "672",
    "674",
    "677",
    "725",
    "737",
    "744",
    "776"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर खंडाळा\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.161/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर खंडाळा यांचेकडीळ आदेश क्र.रे.दि.मु.नं.161/2026 दिनांक 12/09/2026 अन्वये मौजे केसुर्डी ता.खंडाळा जि.सातारा येथील खातेदार वादी 1)रामदास नथु ढमाळ प्रतिवादी 1)शरद नथु ढमाळ 2)विठ्ठल नथु ढमाळ\nयांनी सरस निरस तडजोड हुकुमनाम्याप्रमाणे वाटप करुन घेतले.\nवादी व प्रतिवादी यांना सरस निरस वाटपाने आलेले क्षेत्र पुढील प्रमाणे\nवादी 1)रामदास नथु ढमाळ यांना संयुक्तिक तडजोडीने,वाटपाने आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे.\nगट क्र.737 क्षेत्र लागवडी योग्य 0.08.67 हे.आर व पोट खराब 0.01.83 हे.आर असे एकुण 0.10.50 हे.आर क्षेत्र\nगट क्र.725 क्षेत्र लागवडी योग्य 0.14.33 हे.आर असे एकुण 0.14.33 हे.आर क्षेत्र\nगट क्र.672 क्षेत्र लागवडी योग्य 0.19.04 हे.आर व पोट खराब 0.02.31 हे.आर असे एकुण 0.21.35 हे.आर क्षेत्र\nगट क्र.776 क्षेत्र लागवडी योग्य 0.34.00 हे.आर व पोट खराब 0.42.00 हे.आर असे एकुण 0.76.00 हे.आर क्षेत्र\nप्रतिवादी 1)शरद नथु ढमाळ यांना संयुक्तिक तडजोडीने,वाटपाने आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे.\nगट क्र.645 क्षेत्र लागवडी योग्य 0.28.00 हे.आर व पोट खराब 0.10.32 हे.आर असे एकुण 0.38.32 हे.आर क्षेत्र\nगट क्र.776 क्षेत्र लागवडी योग्य 0.34.00 हे.आर व पोट खराब 0.48.76 हे.आर असे एकुण 0.82.76 हे.आर क्षेत्र\nप्रतिवादी 2)विठ्ठल नथु ढमाळ यांना संयुक्तिक तडजोडीने,वाटपाने आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे.\nगट क्र.737 क्षेत्र लागवडी योग्य 0.08.68 हे.आर व पोट खराब 0.01.83 हे.आर असे एकुण 0.10.51 हे.आर क्षेत्र\nगट क्र.674 क्षेत्र लागवडी योग्य 0.06.65 हे.आर व पोट खराब 0.01.00 हे.आर असे एकुण 0.07.65 हे.आर क्षेत्र\nगट क्र.677 क्षेत्र लागवडी योग्य 0.04.32 हे.आर व पोट खराब 0.04.65 हे.आर असे एकुण 0.08.97 हे.आर क्षेत्र\nगट क्र.744 क्षेत्र लागवडी योग्य 0.06.98 हे.आर व पोट खराब 0.02.34 हे.आर असे एकुण 0.09.32 हे.आर क्षेत्र\nगट क्र.776 क्षेत्र लागवडी योग्य 0.36.00 हे.आर व पोट खराब 0.48.60 हे.आर असे एकुण 0.84.60 हे.आर क्षेत्र\nकोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद केली.हुकुमनाम्याची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शाम दिनकर इंगोले"
}
