{
  "village_code": "273100030379530000",
  "village_name": "केसुर्डी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2870,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:27:27Z",
  "surveys": [
    "399"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : पुनर्व/एसआर-14/2026\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमा.तहसिलदार सो.खंडाळा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/एसआर-14/2026 दिनांक 22/10/2026 अन्वये व निरादेवघर प्रकल्प लाभक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त खातेदार गोविंद बाबू तामकर म.वा.बाबाजी गोविंद तामकर व सावित्रीबाई गोविंद तामकर रा.साळव ता.खंडाळा जि.सातारा यांचे मौजे केसुर्डी ता.खंडाळा जि.सातारा येथील गट क्रमांक 399 मधील असणारे क्षेत्र 0.43 हे.आर हे मा.तहसिलदार सो.खंडाळा,महसुल व वनविभाग (मदत व पुनर्वसन) शासन निर्णय क्र.आरपीए 2019/प्र.क्र.20/र-1 दिनांक 07/03/2019 अन्वये जुन्या शर्तीवर केले तसेच जुन्या शर्तीचा शेरा गाव नमुना 7/12 च्या इतर हक्कामध्ये दाखल केला.आदेशाने नोंद केली आदेशाची प्रत आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "शाम दिनकर इंगोले"
}
