{
  "village_code": "273100030379540000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5059,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:34:03Z",
  "surveys": [
    "695"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी वाई\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/73/2024\nआदेश दिनांक : 28/10/2025\nमा.उपविभागीय अधिकारी वाई यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/73/2024 दिनांक 28/10/2025 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये मौजे पारगांव ता.खंडाळा जि.सातारा येथील गट नं.695 फेरफार क्र.1851 प्रमाणे दीड दिवसाची विहीर पाणी पाळी सुमन नारायण पाटील यांनी खरेदी केलेचे दिसुन आले व फेरफार क्र.1852 प्रमाणे अर्ध्या दिवसाची विहीर पाणी पाळी नारायण बळवंत पाटील यांनी खरेदी केलेचे दिसुन आले.प्रमाणे फेरफार क्र.1851 व 1852 चा अंमल गाव नमुना 7/12 च्या इतर हक्कामध्ये देण्यात आला व प्रतिवादी यांची नोंदणीकृत दस्ताची नोंद इतर हक्कात ठेवण्यात आली.आदेशाने नोंद केली आदेशाची प्रत आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "शाम दिनकर इंगोले"
}
