{
  "village_code": "273100030379550000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:03:55Z",
  "surveys": [
    "370",
    "371"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : श्री लक्ष्मी निमनागरी सह पतपुरवठा संस्था मर्या खंडाळा\nलिहून घेणार : विकास दिनकर गाढवे\nगट नंबर/ सर्वे नंबर 370, 371 वरील श्री लक्ष्मी निमनागरी सह पतपुरवठा संस्था मर्या खंडाळा यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व सह.दुय्यम निंबधक खंडाळा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4388/2026 दिनांक 02/11/2026 ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल काकासाहेब देशमुख"
}
