{
  "village_code": "273100030379550000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8459,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:03:55Z",
  "surveys": [
    "1011",
    "296/1/अ",
    "316",
    "318",
    "370",
    "371"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून घेणार : खंडाळा वि.का.स सेवा सो लि खंडाळा,ता.खंडाळा जि.सातारा\nलिहून देणार :विकास दिनकर गाढवे रा.खंडाळा यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 370, 318, 371, 1011, 296/1/अ, 316 वर रक्कम रुपये 4000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल काकासाहेब देशमुख"
}
