{
  "village_code": "273100030379590000",
  "village_name": "अंबारवाडी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:24:12Z",
  "surveys": [
    "156",
    "40",
    "43",
    "48",
    "59",
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमृत्यूपत्रावरून\nमृत्यूपत्र दस्त क्र. 2493/2017 दि. 01/09/17 आलेवरून मृत्यूपत्र करून ठेवणार श्रीमती. चतुरा जिजाबा पवार यांनी मौजे अंबारवाडी येथील बाजूस दाखल जमीन मिळकती गट नं- 94, 93, 59, 48, 43, 40, 156 बाबत संपूर्ण हिश्श्याचे मृत्यूपत्र करून ठेवले की, माझे पती मयत झाले असून मला कोणतेही अपत्य नाही. माझा औषधपाणी, कपडालत्ता वगैरे दैनंदिन खर्च माझा भाचा उदय सुर्यकांत वरे रा. कुसगाव ता. वाई करतो त्यामुळे मी माझे मृत्यूपत्र माझा भाचा उदय सुर्यकांत वरे याचे नावे लिहून ठेवत आहे, असे मृत्यूपत्र करून ठेवलेने श्री. उदय सुर्यकांत वरे यांचे नाव बाजूस दाखल मिळकतीमध्ये संपूर्ण हिश्श्यात दाखल केले. श्रीमती. चतुरा जिजाबा पवार या दि. 04/08/2026 रोजी मयत झाल्याने मृत्यूपत्र दस्त क्र. 2493/2017 दि. 01/09/2017, मृत्यूचा दाखला, प्रतिज्ञापत्र व श्री. उदय सुर्यकांत वरे यांचा अर्ज आलेवरून नोंद केली.",
  "talathi": "शंकर मल्हारी कोळेकर"
}
