{
  "village_code": "273100030379590000",
  "village_name": "अंबारवाडी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:24:12Z",
  "surveys": [
    "135",
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सन्मित्र को ऑफक्रेडीट सोसायटी लि. मुंबई शाखा खंडाळा\nलिहून घेणार : विपुल दादासाहेब पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : खंडाळा सन्मित्र को ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई शाखा खंडाळा यांचेकडून र. रु 5,00,000/- दि.21/7/2018 रोजी कर्ज घेऊन गहाणखताचा बोजा विपूल दादासाहेब पवार याचे हिस्सावर - 601\nसर्व्हे क्रमांक : 78 तपशिल : खंडाळा सन्मित्र को ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई शाखा खंडाळा यांचेकडून र. रु 5,00,000/- दि.21/7/2018 रोजी कर्ज घेऊन गहाणखताचा बोजा विपूल दादासाहेब पवार याचे हिस्सावर - 601\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उलट गहाणखत दस्त क्र.2198/2026 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर मल्हारी कोळेकर"
}
