{
  "village_code": "273100030379600000",
  "village_name": "असवली",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:25:12Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : नागेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या. बावडा\nलिहून घेणार : हरिभाऊ तुकाराम ढमाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : नागेश्‍वर नागरी सह पतसंस्‍था मर्या बावडा यांचा रक्‍कम रूपये 7,36,242/- व व्‍याजासहच्‍या वसुलीपोटी हरीभाऊ तुकाराम ढमाळ यांचे हिस्‍सेवर जप्‍ती बोजा... - 3893\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहिनी टल्‍लु केंगले"
}
